पीटर लॅश्ली
पॅट्रिक डग्लस लॅश्ली तथा पीटर लॅश्ली (११ फेब्रुवारी, १९३७:बार्बाडोस - ४ सप्टेंबर, २०२३) हा वेस्ट इंडीजकडून १९६० ते १९६६ दरम्यान ४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.