पीटर पोलॉक
पीटर मॅकलीन पोलॉक (जून ३०, इ.स. १९४१:पीटरमारित्झबर्ग, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.
याचा मुलगा शॉन पोलॉकही दक्षिण आफ्रिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती |
---|
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.
|
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.