For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २०१६.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २०१६

पाकिस्तान क्रिकेट संघाने ३ जुलै ते ७ सप्टेंबर २०१६ दरम्यान इंग्लंड आणि आयर्लंड दौरा केला. या दौऱ्यावर इंग्लंडविरूद्ध ४-कसोटी, ५-एकदिवसीय आणि १-टी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली.[] त्याशिवाय कसोटी मालिकेआधी सॉमरसेट आणि ससेक्सविरूद्ध ३-दिवसीय कसोटी आणि वूस्टरशायरविरूद्ध २-दिवसीय सामने खेळवले गेले. तसेच एकदिवसीय मालिकेआधी आयर्लंडविरूद्ध २-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली.[][]

इंग्लंडच्या पाकिस्तानविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्यांदाच मैदानावरील पंचांऐवजी टीव्ही पंचांच्या मदतीने पुढच्या पावलाचा नो-बॉल ठरवण्याच्या पद्धतीची चाचणी घेण्यात आली. [] तिसऱ्या एकदिवसीया सामन्यात, इंग्लंडने ४४४ धावा करून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. ॲलेक्स हेल्सने १७१ धावा करून इंग्लिश फलंदाजातर्फे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडला.[]

कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडने एकदिवसीय मालिकेत ४-१ असा विजय मिळवला आणि एकमेव टी२० सामना पाकिस्तानने ९ गडी राखून जिंकला. ह्या सामन्यांसाठी मे २०१६ मधील श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत सुरू झालेली गुण-पद्धत वापरली गेली.[] इंग्लंडने सुपर सिरिज १६-१२ अशी जिंकली.

इंग्लंड

[संपादन]
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१६
इंग्लंड
पाकिस्तान
तारीख ३ जुलै – ७ सप्टेंबर २०१६
संघनायक अलास्टेर कुक (कसोटी) मिसबाह-उल-हक (कसोटी)
अझहर अली (ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल ४-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२
सर्वाधिक धावा ज्यो रूट (५१२) युनिस खान (१९)
सर्वाधिक बळी ख्रिस वोक्स (२६) यासिर शाह (१९)
मालिकावीर ख्रिस वोक्स (इं) आणि मिसबाह-उल-हक (पा)
एकदिवसीय मालिका
निकाल इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली
सर्वाधिक धावा ज्यो रूट (२७४) सरफराज अहमद (३००)
सर्वाधिक बळी ख्रिस वोक्स (९) हसन अली (८)
मालिकावीर ज्यो रूट (इं)
२०-२० मालिका
निकाल पाकिस्तान संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा ॲलेक्स हेल्स (३७) खालिद लतीफ (५९)
सर्वाधिक बळी आदिल रशीद (१) वहाब रियाझ (३)
सुपर सिरीज गुण
इंग्लंड १६, पाकिस्तान १२
कसोटी एकदिवसीय टी२०
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[] पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[] पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[१०] इंग्लंडचा ध्वज इंग्लंड[११] पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान[१२]

दौरा सामने

[संपादन]

प्रथम श्रेणी: सॉमरसेट वि पाकिस्तानी

[संपादन]
३-५ जुलै
धावफलक
वि
३५९/८घो (१०० षटके)
यूनिस खान १०४ (१७७)
पॉल वान मीकेरेन ३/७८ (२६ षटके)
१२८ (३४.१ षटके)
जेम्स हिल्ड्रेथ ४७*(६८)
सोहेल खान ३/२६ (१० षटके)
२३६/४ (५९.४ षटके)
अझर अली १०१*(१६८)
जॅक लिच २/६१ (१८ षटके)
२५८/८घो (७३ षटके)
मार्कस ट्रेस्कोथिक १०६ (१११)
यासिर शाह ४/१०७ (३२ षटके)
सामना अनिर्णित
काउंटी मैदान, टाऊंटन
पंच: टॉम लंगले (इं) आणि बिली टेलर (इं)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी
  • प्रथम श्रेणी पदार्पण: डॉमनिक बेस आणि ॲडम होज (सॉमरसेट)


प्रथम श्रेणी: ससेक्स वि पाकिस्तानी

[संपादन]
८-१० जुलै
धावफलक
वि
३६३/५घो (९९ षटके)
अझहर अली १४५ (२६६)
जोफ्रा आर्चर ४/४९ (२२ षटके)
२९१/५घो (६३.५ षटके)
हॅरी फिंच १०३ (१४०)
इम्रान खान २/६० (१३ षटके)
७१/१ (२४ षटके)
शान मसुद ३८* (४२)
जोफ्रा आर्चर १/२४ (९ षटके)
सामना अनिर्णित
काउंटी क्रिकेट मैदान, होव्ह
पंच: जेफ इव्हान्स (इं) आणि रसेल वॉरन (इं)
  • नाणेफेक: ससेक्स, गोलंदाजी
  • पावसामुळे ३ऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
  • प्रथम श्रेणी पदार्पण: जोफ्रा आर्चर आणि फिलीप सॉल्ट (ससेक्स)


२-दिवसीयः वूस्टरशायर वि पाकिस्तानी

[संपादन]
२९-३० जूलै
धावफलक
वि
२६१/३घो (८० षटके)
अझहर अली ८१ (१४०)
एड बर्नार्ड १/३० (१५ षटके)
२६०/६ (७६ षटके)
टॉम कोहलर - कॅडमोर ७३ (११३)
राहत अली २/२९ (११ षटके)
सामना अनिर्णित
न्यू रोड काउंटी मैदान, वूस्टरशायर
पंच: मार्टिन सॅगर्स (इं) आणि ख्रिस वॅट्स (इं)
  • नाणेफेक: वूस्टरशायर, गोलंदाजी


कसोटी मालिका

[संपादन]

१ली कसोटी

[संपादन]
१४-१८ जूलै
११:००
धावफलक
वि
३३९ (९९.१ षटके)
मिसबाह-उल-हक ११४ (१९९)
क्रिस वोक्स ६/७० (२४ षटके)
२७२ (७९.१ षटके)
अलास्टेर कुक ८१ (१२४)
यासिर शाह ६/७२ (२९ षटके)
२१५ (७९.१ षटके)
असद शफिक ४९ (९६)
क्रिस वोक्स ५/३२ (१८ षटके)
२०७ (७५.५ षटके)
जॉनी बेरस्टो ४८ (१४७)
यासिर शाह ४/६९ (३१ षटके)
पाकिस्तान ७५ धावांनी विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: यासिर शाह (पा)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • कसोटी पदार्पण: जेक बॉल (इं)
  • कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणारा मिसबाह-उल-हक (पा) हा वयाने सर्वात मोठा कर्णधार.[१३]
  • लॉर्डस् वरील कसोटी सामन्यात १० बळी घेणारा यासिर शाह हा पहिलाच आशियाई क्रिकेट खेळाडू.[१४]
  • स्टुअर्ट ब्रॉडचे (इं) ३५० कसोटी बळी पूर्ण.[१५]
  • इंग्लंडविरूद्ध लॉर्डसवर पाकिस्तानचा हा २० वर्षांत पहिलाच विजय, तसेच त्यांचा एकूण चौथा विजय आणि कोणत्याही आशियाई संघातर्फे एक विक्रम.[१६][१७]
  • आयसीसी गोलंदाजी कसोटी क्रमवारीत यासिर शाह पहिल्या स्थानावर पोहोचला.[१८]
  • गुण: पाकिस्तान - ४, इंग्लंड - ०


२री कसोटी

[संपादन]
२२-२६ जुलै
११:००
धावफलक
वि
५८९/८घो (१५२.२ षटके)
ज्यो रूट २५४ (४०६)
वहाब रियाझ ३/१०६ (२६.२ षटके)
१९८ (६३.४ षटके)
मिसबाह-उल-हक ५२ (११४)
ख्रिस वोक्स ४/६७ (१६ षटके)
१७३/१घो (३० षटके)
अलास्टेर कुक ७६* (७८)
मोहम्मद आमीर १/४३ (११ षटके)
२३४ (७०.३ षटके)
मोहम्मद हफीझ ४२ (७२)
ख्रिस वोक्स ३/४१ (१५.३ षटके)
इंग्लंड ३३० धावांनी विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान, मॅंचेस्टर
पंच: कुमार धर्मसेना (श्री) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: ज्यो रूट (इं)
  • नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
  • अलास्टेर कुकची (इं) कर्णधार म्हणून ५० वी कसोटी.
  • गुण: इंग्लंड - ४, पाकिस्तान - ०


३री कसोटी

[संपादन]
३-७ ऑगस्ट २०१६
११:००
धावफलक
वि
२९७ (८६ षटके)
गॅरी बॉलन्स ७० (१५०)
सोहेल खान ५/९६ (२३ षटके)
४०० (१३६ षटके)
अझर अली १३९ (२९३)
ख्रिस वोग्स ३/७९ (३० षटके)
४४५/६घो (१२९ षटके)
मोईन अली ८६* (९६)
मोहम्मद आमीर २/७५ (३१ षटके)
२०१ (७०.५ षटके)
सामी अस्लम ७० (१६७)
स्टूअर्ट ब्रॉड २/२४ (१५ षटके)
इंग्लंड १४१ धावांनी विजयी
एजबॅस्टन, बर्मिंगहॅम
पंच: ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ) आणि जोएल विल्सन (वे)
सामनावीर: मोईन अली (इं)
  • नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
  • इंग्लंडची मायदेशातील ५००वी कसोटी.
  • गुण: इंग्लंड - ४, पाकिस्तान - ०.


४थी कसोटी

[संपादन]
११-१५ ऑगस्ट २०१६
११:००
धावफलक
वि
३२८ (७६.४ षटके)
मोईन अली १०८ (१५२)
सोहेल खान ५/६८ (२०.४ षटके)
५४२ (१४६ षटके)
युनिस खान २१८ (३०८)
ख्रिस वोक्स ३/८२ (३० षटके)
२५३ (७९.२ षटके)
जॉनी बेरस्टो ८१ (१२७)
यासिर शाह ५/७१ (२९)
४२/० (१३.१ षटके)
अझहर अली ३०* (२८)
पाकिस्तान १० गडी राखून विजयी
द ओव्हल, लंडन
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि ब्रुस ऑक्सेनफोर्ड (ऑ)
सामनावीर: युनिस खान (पा)


एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
२४ ऑगस्ट
१४:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२६०/६ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९४/३ (३४.३ षटके)
अझर अली ८२ (११०)
ज्यो रूट १/२६ (४ षटके)
जासन रॉय ६५ (५६)
मोहम्मद नवाझ १/३१ (६.३ षटके)
इंग्लंड ४४ धावांनी विजयी (ड/ल पद्धत)
रोज बाऊल, साऊथहॅंप्टन
पंच: रॉब बेली (इं) आणि सायमन फ्रे (ऑ)
सामनावीर: जासन रॉय (इं)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
  • इंग्लंडच्या डावा दरम्यान ३४ षटकांनंतर सामना थांबवण्यात आला आणि इंग्लंड समोर विजयासाठी ४८ षटकांमध्ये २५२ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
  • त्यानंतर ३४.३ षटकांनंतर पुन्हा आलेल्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही. त्यावेळी इंग्लंडने १५० धावा करणे गरजेचे होते.
  • गुण: इंग्लंड - २, पाकिस्तान - ०


२रा सामना

[संपादन]
२७ ऑगस्ट
१०:४५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२५१ (४९.५ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२५५/६ (४७.३ षटके)
सरफराज अहमद १०५ (१३०)
ख्रिस वोक्स ३/४२ (९.५ षटके)
ज्यो रूट ८९ (१०८)
इमाद वसिम २/३८ (७ षटके)
इंग्लंप ४ गडी राखून विजयी
लॉर्ड्स, लंडन
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि टिम रॉबिन्सन (इं)
सामनावीर: ज्यो रूट (इं)
  • नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
  • पाकिस्तानतर्फे लॉर्डस् वर एकदिवसीय सामन्यात शतक करणारा सरफराज अहमद हा पहिलाच फंलदाज.
  • गुण: इंग्लंड - २, पाकिस्तान - ०


३रा सामना

[संपादन]
३० ऑगस्ट
१४:०० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
४४४/३ (५० षटके)
वि
ॲलेक्स हेल्स १७१ (१२२)
हसन अली २/७४ (१० षटके)
मोहम्मद अली ५८ (२८)
ख्रिस वोक्स ४/४१ (५.४ षटके)
इंग्लंड १६९ धावांनी विजयी
ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅम
पंच: सायमन फ्रे (ऑ) आणि रिचर्ड केटेलबोरो (इं)
सामनावीर: ॲलेक्स हेल्स (इं)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
  • इंग्लंडचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम.
  • ॲलेक्स हेल्सचा इंग्लंडतर्फे एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावांचा विक्रम.
  • जोस बटलरचा इंग्लंडतर्फे सर्वात जलद ५० धावांचा विक्रम.
  • वहाब रियाजचे गोलंदाजी पृथ्थकरण ०/११० हे एकदिवसीय क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात खराब प्रदर्शन.
  • गुण: इंग्लंड - २, पाकिस्तान - ०


४था सामना

[संपादन]
१ सप्टेंबर
१४:०० (दि/रा)
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२४७/८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
२५२/६ (४८ षटके)
अझर अली ८० (१०४)
आदिल रशीद ३/४७ (१० षटके)
बेन स्टोक्स ६९ (७०)
मोहम्मद इरफान २/२६ (५ षटके)
इंग्लंड ४ गडी व १२ चेंडू राखून विजयी
हेडिंग्ले, लीड्स
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि टिम रॉबीन्सन (इं)
सामनावीर: जॉनी बेरस्टो (इं)


५वा सामना

[संपादन]
४ सप्टेंबर
१०:३०
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
३०२/४ (५० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
३०४/६ (४८.२ षटके)
जासन रॉय ८७ (८९)
हसन अली ४/६० (१० षटके)
सरफराज अहमद ९० (७३)
मार्क वूड २/५६ (१० षटके)
पाकिस्तान ४ गडी व १० चेंडू राखून विजयी
सोफिया गार्डन्स, कार्डिफ
पंच: रॉब बेली (इं) आणि सायमन फ्रे (ऑ)
सामनावीर: सरफराज अहमद (पा)
  • नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी
  • एकदिवसीय पदार्पण: लियाम डॉसन (इं)
  • गुण: पाकिस्तान - २, इंग्लंड - ०


टी२० मालिका

[संपादन]

एकमेव टी२०

[संपादन]
७ सप्टेंबर
१८:३० (दि/रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१३५/७ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१३९/१ (१४.५ षटके)
ॲलेक्स हेल्स ३७ (२६)
वहाब रियाझ ३/१८ (४ षटके)
खालिद लतीफ ५९* (४२)
आदिल रशीद १/२९ (४ षटके)
पाकिस्तान ९ गडी व ३१ चेंडू राखून विजयी
ओल्ड ट्रॅफर्ड, मॅंचेस्टर
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि टिम रॉबिन्सन (इं)
सामनावीर: वहाब रियाझ (पा)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
  • आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: बाबर आझम आणि हसन अली (पा).
  • सरफराज अहमदचा पाकिस्तानचा कर्णधार म्हणून पहिलाच टी२० सामना.
  • गुण: पाकिस्तान - २, इंग्लंड - ०.


आयर्लंड

[संपादन]
पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१६
आयर्लंड
पाकिस्तान
तारीख १८ – २० ऑगस्ट २०१६
संघनायक विल्यम पोर्टरफिल्ड अझर अली
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा गॅरी विल्सन (२१) शर्जील खान (१५२)
सर्वाधिक बळी बॅरी मॅककॅर्थी (४) इमाद वसिम (५)
मालिकावीर शर्जील खान (पा)
एकदिवसीय
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान

एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला सामना

[संपादन]
१८ ऑगस्ट
१०:४५
धावफलक
आयर्लंड Flag of आयर्लंडचे प्रजासत्ताक
३३७/६ (४७ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
८२ (२३.४ षटके)
शर्जील खान १५२ (८६)
बॅरी मॅककॅर्थी ४/६२ (१० षटके)
गॅरी विल्सन २१ (३३)
इमाद वसिम ५/१४ (५.४ षटके)
पाकिस्तान २५५ धावांनी विजयी
मालाहाइड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: सायमन फ्रे (ऑ) आणि मार्क हॉथॉर्न (आ)
  • नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी.
  • ओल्या मैदानामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि प्रत्येकी ४७ षटकांचा खेळवण्यात आला.
  • एकदिवसीय पदार्पण: हसन अली आणि मोहम्मद नवाझ (पा).
  • शर्जील खानचे (पा) पहिले एकदिवसीय शतक.
  • पाकिस्तानचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा धावांचा विजय.
  • आयर्लंडची मायदेशामधील सर्वात निचांकी आणि एकदिवसीय क्रिकेट मधील दुसरी सर्वात निचांकी धावसंख्या .


२रा सामना

[संपादन]
२० ऑगस्ट
१०:४५
धावफलक
वि
एकही चेंडू न खेळवता सामना रद्द
मालाहाइड क्रिकेट क्लब मैदान, डब्लिन
पंच: मराईस इरास्मुस (द) आणि मार्क हॉथॉर्न (आ)


संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "पाकिस्तानच्या इंग्लंड दौर्‍याचे वेळापत्रक" (इंग्रजी भाषेत). ७ मे २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ "इसीबीतर्फे २०१६ आंतरराष्ट्रीय उन्हाळी मोसमाच्या तारखा जाहीर". इसीबी.सीओ.युके (इंग्रजी भाषेत). २५ ऑगस्ट २०१५ रोजी पाहिले.
  3. ^ "पाकिस्तान वि. इंग्लंड वेळापत्रक २०१६" (इंग्रजी भाषेत). ८ मे २०१६ रोजी पाहिले.
  4. ^ "इंग्लंड-पाकिस्तानच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये पुढच्या पावलाचा नो-बॉल टीव्ही पंच ठरवणार" (इंग्रजी भाषेत). २० ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  5. ^ "ट्रेंट ब्रिज येथे एकदिवसीय विक्रमी धावसंख्या" (इंग्रजी भाषेत). ३० ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  6. ^ "इंग्लंड वि श्रीलंका: 'सुपर सिरीज' मध्ये विविध प्रकारच्या क्रिकेटसाठी गुण दिले जाणार" (इंग्रजी भाषेत). १९ मे २०१६ रोजी पाहिले.
  7. ^ "बॉलन्स, रोलंड-जोन्सचा इंग्लंडच्या संघात समावेश" (इंग्रजी भाषेत).
  8. ^ "इंग्लंड दौर्‍यासाठी मोहम्मद आमिरची निवड" (इंग्रजी भाषेत).
  9. ^ "इंग्लंडच्या एकदिवसीय संघात वूड आणि स्टोक्स" (इंग्रजी भाषेत). १६ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  10. ^ "पाकिस्तान एकदिसीय चमूमध्ये उमर गुलचे पुनरागमन" (इंग्रजी भाषेत). ९ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  11. ^ "संपूर्ण ताकदीच्या टी२० संघात स्टोक्सची निवडम, डॉसन मालिकेला मुकणार" (इंग्रजी भाषेत). ३१ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
  12. ^ "अमाद बटने पाकिस्तान टी२० संघात स्थान मिळवले" (इंग्रजी भाषेत). १ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
  13. ^ सीर्वी, भरत. "कसोटी शतक करणारा सर्वात मोठा कर्णधार " (इंग्रजी भाषेत). १५ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  14. ^ जयरामन, शिवा. "कुकने गावस्करला मागे टाकले" (इंग्रजी भाषेत). १६ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  15. ^ गार्डनर, ॲलन. "राहतच्या तीन बळीमुंळे इंग्लंडची वाताहत" (इंग्रजी भाषेत). १७ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  16. ^ "लॉर्डसवर २० वर्षांनंतर पाकिस्तानचा इंग्लंडवर विजय" (इंग्रजी भाषेत). १७ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  17. ^ "पाकिस्तानची लॉर्डस् वरील दीर्घ प्रतिक्षा संपलीः त्यांचे याआधीचे तीन विजय" (इंग्रजी भाषेत). १७ जुलै २०१६ रोजी पाहिले.
  18. ^ "यासिर शाह गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर" (इंग्रजी भाषेत). १८ जुलै २०१६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २०१६
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?