नॅशनल फुटबॉल लीग
नॅशनल फुटबॉल लीग | |
---|---|
एन.एफ.कॉन्फरन्स चे मानचिह्न | |
खेळ | अमेरिकन फुटबॉल |
प्रारंभ | १९२० |
वर्षे | ९० |
संघ | ३२ |
देश | अमेरिका |
सद्य विजेता संघ | कॅन्सस सिटी चीफ्स |
सर्वाधिक यशस्वी संघ | ग्रीन बे पॅकर्स (१३ वेळा) |
संकेतस्थळ | एन.एफ.एल. डॉट कॉम |
नॅशनल फुटबॉल लीग (इंग्लिश: National Football League) ही अमेरिका देशातील एक व्यावसायिक अमेरिकन फुटबॉल संघटना आहे. १९२० साली नॅशनल फुटबॉल लीगची स्थापना करण्यात आली. सध्या ३२ खाजगी अमेरिकन फुटबॉल संघ नॅशनल फुटबॉल लीगचे सदस्य आहेत.
सध्याचे संघ
[संपादन]अमेरिकन फुटबॉल कॉन्फरन्स
[संपादन]नॅशनल फुटबॉल कॉन्फरन्स
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.