निळापोपट
निळापोपट (इंग्लिश:Bluewinged Parakeet) हा एक पक्षी आहे.
ओळख
[संपादन]मध्यम आकाराच्या मैनेएवढा. राखी डोके, पाठ आणि छाती असलेली निळसर हिरवट पोपट.डोक्याचा मागील भागावर निळ्या. हिरव्या आणि कळ्या रंगांचा कंठ.शेपटीच्या टोकाची पिसे पिवळी.
वितरण
[संपादन]ठाणे जिल्ह्यापासून दक्षिणेकडे केरळचा प. घाट, त्यास सलग्न असलेल्या कर्नाटक आणि तमिळनाडू डोंगराच्या रांगा. जानेवारी ते मार्चमध्ये वीण.
निवासस्थाने
[संपादन]सदाहरितपर्णी आणि पानगळीची जंगले.
संदर्भ
[संपादन]- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.