नियाझ स्टेडियम
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | हैदराबाद, पाकिस्तान |
स्थापना | १९५९ |
आसनक्षमता | १५,००० |
मालक | पाकिस्तान क्रिकेट बोर्ड |
प्रचालक | हैदराबाद क्रिकेट असोसिएशन |
| |
प्रथम क.सा. |
१६ मार्च १९७३: पाकिस्तान वि. इंग्लंड |
अंतिम क.सा. |
२५ नोव्हेंबर १९८४: पाकिस्तान वि. न्यूझीलंड |
प्रथम ए.सा. |
२० सप्टेंबर १९८२: पाकिस्तान वि. ऑस्ट्रेलिया |
अंतिम ए.सा. |
२४ जानेवारी २००८: पाकिस्तान वि. झिम्बाब्वे |
शेवटचा बदल ६ जानेवारी २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
नियाझ स्टेडियम हे पाकिस्तानच्या हैदराबाद शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
१६ मार्च १९७३ रोजी पाकिस्तान आणि इंग्लंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळविण्यात आला. तर २० सप्टेंबर १९८२ रोजी या मैदानावरचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये खेळविण्यात आला.
या मैदानावर महिला क्रिकेटचे काही सामने देखील आयोजित केले गेले.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.