निदा दर
निदा रशीद दर (२ जानेवारी, १९८७:गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान - ) ही पाकिस्तानकडून एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करते.
दर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना ६ मे, इ.स. २०१० रोजी श्रीलंकाविरुद्ध खेळली.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.