निकी शॉ
निकोला निकी जेन शॉ (डिसेंबर ३०, इ.स. १९८१ - ) ही इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही पाच कसोटी आणि २० एकदिवसीय सामने खेळली आहे.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.