नवीन उल हक
नवीन उल हक (२३ सप्टेंबर, १९९९:काबुल, अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
- आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - बांगलादेश विरुद्ध २१ सप्टेंबर २०१९ रोजी चितगाव येथे.[२]
संदर्भ
[संपादन]Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.