धनसिंग थापा
Recipient of Param Vir Chakra (1928-2005) | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जून १०, इ.स. १९२८ शिमला | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | सप्टेंबर ६, इ.स. २००५ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
धनसिंग थापा, परमवीर (२८ एप्रिल, १९२८ - ६ सप्टेंबर २००५) एक भारतीय लष्करी अधिकारी होते. त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान दिला गेला होता. हे ८ गोरखा रायफल्सच्या पहिल्या बटालियनमध्ये तैनात होते.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.