दालन:इतिहास/दिनविशेष/मे/१
- १७०७ - इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड ही राष्ट्रे ग्रेट ब्रिटन बनवण्यासाठी एकत्रित आले.
- १९३१ - अमेरिकेचा राष्ट्रपती हर्बर्ट हूवर याने एम्पायर स्टेट बिल्डींग राष्ट्राला अर्पण केली.
- १९४५ - जर्मनीने हिटलरचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.