तोडाभीम विधानसभा मतदारसंघ
तोडाभीम विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ करौली जिल्ह्यात असून करौली-धोलपूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
आमदार
[संपादन]निवडणूक | आमदार | पक्ष |
---|---|---|
२००८ | किरोडी लाल मीणा | अपक्ष |
२०१३ | घनश्याम माहर[१] | काँग्रेस |
२०१८ | पृथ्वीराज मीणा | काँग्रेस |
२०२३ | घनश्याम माहर | काँग्रेस |
निवडणूक निकाल
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "Statistical Data of Rajasthan Legislative Assembly election 2013". Election Commission of India. 30 September 2021 रोजी पाहिले.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.