तियागो मेंदेस
तियागो कार्दोसो मेंदेस (मे २, इ.स. १९८१ - ) हा पोर्तुगालकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा ॲटलेटिको माद्रिदकडून व्यावसायिक फुटबॉल खेळतो.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.