ताल्हा खान
ताल्हा अहमद खान (२२ फेब्रुवारी, १९८७:पाकिस्तान - हयात) हा जर्मनीच्या क्रिकेट संघाकडून २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.