तरणजीत भरज
तरणजीत भरज (३ मार्च, १९९३:नवी दिल्ली, भारत - ) हा डेन्मार्ककडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि ऑफब्रेक गोलंदाजी करतो.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.