For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for मधुकर केशव ढवळीकर.

मधुकर केशव ढवळीकर

Madhukar Keshav Dhavalikar (es); মধুকর কেশব ধবলিকার (bn); Madhukar Keshav Dhavalikar (fr); Madhukar Keshav Dhavalikar (ast); Madhukar Keshav Dhavalikar (ca); मधुकर केशव ढवळीकर (mr); Madhukar Keshav Dhavalikar (de); ମଧୁକର କେଶବ ଧ‌ୱାଲିକର (or); Madhukar Keshav Dhavalikar (ga); Madhukar Keshav Dhavalikar (sl); مادهوكار كيشاف دهافاليكار (arz); മധുകർ കേശവ് ധവാലിക്കർ (ml); Madhukar Keshav Dhavalikar (nl); मधुकर केशव धवालीकर (hi); మధుకర్ కేశవ్ దవాలికర్ (te); Madhukar Keshav Dhavalikar (en); Madhukar Keshav Dhavalikar (sq); מאדהוקר קשאב דהאוואליקר (he) arqueólogo indio (es); مؤرخ من دومينيون الهند (arz); Indian archaeologist (en-ca); Indian archaeologist (1930–2018) (en); भारतीय पुरातत्त्ववेत्ता (hi); భారతీయ పురాతత్వ శాస్త్రజ్ఞుడు (te); ଭାରତୀୟ ପରାତ‌ତ୍ତ୍ୱବିତ୍ (or); seandálaí Indiach (ga); عالم آثار هندي (ar); भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ (mr); Indian archaeologist (en-gb)
मधुकर केशव ढवळीकर 
भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखमे १६, इ.स. १९३०
मृत्यू तारीखमार्च २७, इ.स. २०१८
नागरिकत्व
व्यवसाय
पुरस्कार
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
डॉ. ढवळीकरांनी क्षेत्रपालाच्या मूर्तीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी कंधारच्या किल्ल्याजवळील मानसपुरी येथे केलेल्या उत्खननाची जागा

डॉ. मधुकर केशव ढवळीकर (जन्म : पाटस-पुणे, १६ मे, इ..स. १९३० - मृत्यू २७ मार्च २०१८) हे पद्मश्री पुरस्कार विजेते भारतीय पुरातत्त्वज्ञ होते.

पुणे विद्यापीठातून १९५८ मध्ये ढवळीकर यांनी एम.ए. ही पदवी पहिल्या वर्गात सर्वप्रथम येऊन मिळवली आणि नंतर तेथेच पीएच.डी.साठीचे संशोधनही केले [ संदर्भ हवा ]. भारतीय पुरातत्त्व विभागात त्यांनी कामाला सुरुवात केली आणि नंतर नागपूर विद्यापीठात प्रपाठक म्हणूनही काम केले [ संदर्भ हवा ]. त्यानंतरचा सारा काळ डेक्कन कॉलेज या संस्थेतच व्यतीत केला. पुरातत्त्वशास्त्राच्या अध्यापनात प्रत्यक्ष संशोधनाला फारच महत्त्व असते. ठिकठिकाणी जाऊन उत्खनन करून इतिहासाची उलगड करणे हे काम कष्टाचे असते. डॉ. ढवळीकर यांनी भारतातील अनेक ठिकाणी असे उत्खनन करण्यात पुढाकार घेतला. भारत आणि ग्रीस या दोन्ही ठिकाणच्या संस्कृतींचा उदय एकाच कालखंडातील मानला जातो. त्यामुळे त्या देशातील उत्खननाचा भारतीय संदर्भात अभ्यास करण्याची संधीही त्यांना मिळाली. भारत सरकारने त्यांना ग्रीसमधील पेला या ठिकाणच्या उत्खननासाठी मुद्दाम पाठवले होते [ संदर्भ हवा ].

इनामगावाचे उत्खनन प्रकल्प हे ढवळीकरांचे नावाजलेले प्रमुख कार्य होय. इ.स.१९६८ ते इ.स.१९८३ दरम्यान बारा टप्प्यांत त्यांनी हे संशोधन केले[ संदर्भ हवा ]. त्यांनी हडप्पाला समकालीन असणाऱ्या मोरवीजवळील कुंतासी (गुजरातमधील) येथेही संशोधन केले [ संदर्भ हवा ]. गुप्त साम्राज्यातील राजांची सोन्याची नाणी यावर त्यांचे विशेष संशोधन होते [ संदर्भ हवा ]. नांदेड येथील राष्ट्र कुटांच्या राजधानीवरही त्यांनी संशोधन केले [ संदर्भ हवा ]. तसेच कंधार येथे पुरातत्त्वीय उत्खनन करून तेथील क्षेत्रपालाच्या विशालकाय मूर्तीवर प्रकाशझोत टाकला [ संदर्भ हवा ].

मधुकर केशव ढवळीकर हे पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे संचालक म्हणून ते १९९० पर्यंत कार्यरत होते [ संदर्भ हवा ].

महाभारताचा काळ

[संपादन]

मधुकर केशव ढवळीकर यांनी संशोधन करून महाभारताच्या युद्धाचा काळ इ.स.पू. ८५० एवढाच ठरवला आहे. ते सिद्ध करणारा त्यांचा एक लेख या दुव्यावर पहावयास मिळतो.

ढवळीकरांनी लिहिलेली मराठी पुस्तके

[संपादन]
  • आर्यांच्या शोधात
  • इनामगाव उत्खनन अहवाल
  • कोणे एके काळी सिंधू संस्कृती
  • श्री गणेश – आशियाचे आराध्य दैवत
  • नाणकशास्त्र - नाण्यांच्या अभ्यासावरील पुस्तक
  • पर्यावरण आणि संस्कृती
  • पुरातत्त्व विद्या
  • भारताची अभ्यासपूर्ण कुळकथा
  • महाराष्ट्राची कुळकथा

ढवळीकरांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके

[संपादन]
  • Apegaon Excavations: Report of the Excavation at Apegaon: 1976
  • Aryans: Myth and Archaeology
  • Indian Protohistory
  • A Comprehensive History of India: Prehistory of India (Vol 1, Part 1)
  • Ellora (Oxford India Collection)
  • Excavations at Inamgaon: Volume I Part 2
  • Excavations at Kaothe
  • Cultural Imperialism: Indus Civilization in Western India
  • Kuntasi: a Harappan Emporium on West Coast
  • Masterpieces of Indian Terracottas
  • Masterpieces of Rashtrakuta Art: The Kailas
  • Late Hinayana caves of Western India
  • Sanchi (Monumental Legacy)
  • Satavahana Art
  • Historical Archaeology of India

ढवळीकर यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

[संपादन]
  • इंडियन आर्कियॉलॉजिकल सोसायटीच्या वाराणसी येथील अधिवेशनाचे अध्यक्षपद
  • इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अध्यक्षपद
  • टिळक महाराष्ट्र विद्यापीठाकडू्न डी.लिट. ही मानद पदवी
  • पंतप्रधानांचे सुवर्णपदक
  • पद्मश्री पुरस्कार
  • महाराष्ट्र इतिहास परिषदेचे अध्यक्षपद

हे सुद्धा पहा

[संपादन]
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
मधुकर केशव ढवळीकर
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?