डेव्हिड कॅपेल
डेव्हिड जॉन कॅपेल (६ फेब्रुवारी, १९६३:नॉरदॅम्प्टनशायर, इंग्लंड - २ सप्टेंबर, २०२०:नॉरदॅम्प्टनशायर, इंग्लंड) हा इंग्लंडकडून १९८७ ते १९९० दरम्यान १५ कसोटी आणि २३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होते.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.