डेरिक पॅरी
डेरिक रिकाल्डो पॅरी (२२ डिसेंबर, १९५४:सेंट किट्स आणि नेव्हिस - हयात) हा वेस्ट इंडीजकडून १९७८ ते १९८० दरम्यान १२ कसोटी आणि ६ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.