डेनिस अमिस
डेनिस लेस्ली अमिस (७ एप्रिल, १९४३:बर्मिंगहॅम, इंग्लंड - हयात) हा इंग्लंडकडून १९६६ ते १९७७ दरम्यान ५० कसोटी आणि १८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.