झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०२१
झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २०२१ | |||||
स्कॉटलंड | झिम्बाब्वे | ||||
तारीख | १५ – १९ सप्टेंबर २०२१ | ||||
संघनायक | काईल कोएट्झर | क्रेग अर्व्हाइन | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | झिम्बाब्वे संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रिची बेरिंग्टन (१६८) | मिल्टन शुंबा (११२) | |||
सर्वाधिक बळी | साफयान शरीफ (४) | टेंडाई चटारा (५) ल्युक जाँग्वे (५) | |||
मालिकावीर | मिल्टन शुंबा (झिम्बाब्वे) |
झिम्बाब्वे क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२१ मध्ये तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी स्कॉटलंडचा दौरा केला. आयर्लंडविरुद्धची मालिका झाल्यानंतर झिम्बाब्वेचा संघ स्कॉटलंडमध्ये दाखल झाला. दोन्ही देशांमधील ट्वेंटी२० मालिका ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती. याआधी दोन्ही संघ २०१६ ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषकात एकमेकांशी ट्वेंटी२० प्रकारात खेळले होते.
स्कॉटलंडने पहिला सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. हा स्कॉटलंडचा झिम्बाब्वेवर मिळवलेला पहिला ट्वेंटी२० विजय होता. झिम्बाब्वेने उर्वरीत दोन सामने जिंकत मालिकेत २-१ ने विजय संपादन केला.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
[संपादन]१ला सामना
[संपादन] १५ सप्टेंबर २०२१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : स्कॉटलंड, फलंदाजी.
- स्कॉटलंडने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यात झिम्बाब्वेवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
२रा सामना
[संपादन] १७ सप्टेंबर २०२१
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक : झिम्बाब्वे, फलंदाजी.
- इनोसंट कैया (झि) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
३रा सामना
[संपादन]
आधीचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२०-२१ | |
मे २०२१ | |
जून २०२१ | |
जुलै २०२१ | |
ऑगस्ट २०२१ |
|
सप्टेंबर २०२१ | |
चालु स्पर्धा |
|
नंतरचा मोसम: आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२१-२२ |
साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे स्कॉटलंड दौरे
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.