जॉश फिलिप
जोशुआ रायन जॉश फिलिप (१ जून, १९९७:ऑस्ट्रेलिया - हयात) हा ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टीरक्षक अशून उजव्या हाताने फलंदाजी करतो.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.