जॉली ग्रँट विमानतळ
जॉली ग्रॅंट विमानतळ किंवा डेहराडून विमानतळ (आहसंवि: DED, आप्रविको: VIDN) हा भारताच्या उत्तराखंड राज्यातील डेहराडून शहरात असलेला विमानतळ आहे.
१९७४मध्ये बांधलेल्या या विमानतळापासून दिल्ली, मुंबई, बंगळूर, लखनौ, हैदराबाद, श्रीनगर, चेन्नई आणि कोची येथे विमानसेवा उपलब्ध आहे.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.