जॉर्जिया प्लिमर
जॉर्जिया एलेन प्लिमर (८ फेब्रुवारी, २००४:वेलिंग्टन, न्यू झीलंड - ) ही न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती करते.
प्लिमर २०२२ राष्ट्रकुल खेळांत न्यू झीलंडकडून खेळली.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]साचा:न्यू झीलँड संघ - २०२२ राष्ट्रकुल खेळ
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.