जॅक चीटहॅम
जॉन अर्स्किन जॅक चीटहॅम (२६ मे, १९२०:केपटाउन, दक्षिण आफ्रिका - २१ ऑगस्ट, ९१८०:जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९४९ ते १९५५ दरम्यान २४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.