जॅकी ग्रँट
जॉर्ज कोपलँड जॅकी ग्रँट (९ मे, १९०७:त्रिनिदाद आणि टोबॅगो - २६ ऑक्टोबर, १९७८:केंब्रिज, इंग्लंड) हा वेस्ट इंडीजकडून १९३० ते १९३५ दरम्यान १२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.