जुली हॅरिस
जुली एलिझाबेथ हॅरिस (२४ नोव्हेंबर, १९६०:लोवर हट, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८७ ते १९९७ दरम्यान १० कसोटी आणि ४५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.