जयरामण मदनगोपाळ
जयरामण मदनगोपाळ (७ नोव्हेंबर, १९७४:मद्रास (आता चेन्नई), भारत - हयात) हे भारताचे पूर्वाश्रमीचे क्रिकेट खेळाडू तर सद्य क्रिकेट पंच आहेत.
क्रिकेट कारकीर्द
[संपादन]मदनगोपाळ हे तमिळनाडूतर्फे १९९८ ते २००६ दरम्यान एकूण १०५ प्रथम-श्रेणी आणि ५४ लिस्ट-अ सामने खेळले.
पंच कारकीर्द
[संपादन]त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २०२१ साली होता.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.