शिनेल हेन्री
शिनेल अखालिया हेन्री (१७ ऑगस्ट, १९९५:जमैका - ) ही वेस्ट इंडीजच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१३ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करते.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.