चेडिअन नेशन
चेडिअन नताशा नेशन (३१ ऑक्टोबर, इ.स. १९८६:जमैका - ) ही वेस्ट इंडीजकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.[१]
ही २४ जून, २००८ रोजी आयर्लंडविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळली.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.