चामरी अटापट्टू
अटापट्टू मुदियांसिलागे चामरी जयांगिनी तथा चामरी अटापट्टू (९ फेब्रुवारी, इ.स. १९९०:गोकारेला, श्रीलंका - ) ही श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती डाव्या हाताने फलंदाजी आणि उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते.
अटापट्टू काही काळासाठी संघनायिका होती
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "चामरी अटापट्टू". इएसपीएन क्रिकइन्फो. २०१७-०२-१४ रोजी पाहिले.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.