चर्चा:अनरसा
चित्रात दाखवलेला पदार्थ अनरसा नाही. .ज (चर्चा) १६:४९, २० ऑगस्ट २०१५ (IST)
@अभय नातू: कृपया या लेखाचे शीर्षक सुयोग्य करावे. ते अनारसा असे हवे.आर्या जोशी (चर्चा)
@आर्या जोशी:, अनारसा हे नाव बरोबर (किंवा अधिक प्रचलित) आहे यासाठीची काही उदाहरणे किंवा संदर्भ द्याल का? धन्यवाद. -- अभय नातू (चर्चा) ०३:००, २० सप्टेंबर २०२० (IST)
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.