चंडिमा गुणरत्ने
चंडिमा गुणरत्ने (२४ फेब्रुवारी, इ.स. १९८२:उरागस्मानहंडिया, श्रीलंका - ) ही श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि ट्वेंटी२० क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती डाव्या हाताने फलंदाजी फिरकी गोलंदाजी करते.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "चंडिमा गुणरत्ने". इएसपीएन क्रिकइन्फो. २०१७-०६-१८ रोजी पाहिले.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.