गॉर्डन लेगाट
जॉन गॉर्डन लेगाट (२७ मे, १९२६:वेलिंग्टन, न्यू झीलँड - ९ मार्च, १९७३:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड) हा न्यूझीलंडकडून १९५२ ते १९५६ दरम्यान ९ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
याचा चुलतभाउ इयान लेगाट सुद्धा न्यू झीलँडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला होता.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.