गुरगांव लोकसभा मतदारसंघ
गुडगांव लोकसभा मतदारसंघ भारताच्या हरयाणा राज्यातील लोकसभा मतदारसंघ आहे.
खासदार
[संपादन]- पंधरावी लोकसभा - राव इंदरजीत सिंग - काँग्रेस
- सोळावी लोकसभा - राव इंदरजीत सिंग - भाजप
- सतरावी लोकसभा - राव इंदरजीत सिंग - भाजप
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.