For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for क्रिकेट विश्वचषक, २०२३.

क्रिकेट विश्वचषक, २०२३

२०२३ आयसीसी क्रिकेट विश्वचषक
व्यवस्थापक आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना
क्रिकेट प्रकार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने
स्पर्धा प्रकार गट फेरी आणि बाद फेरी
यजमान भारत ध्वज भारत
विजेते ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया
सहभाग १०
सामने ४८
सर्वात जास्त धावा विराट कोहली
सर्वात जास्त बळी मोहम्मद शमी
२०१९ (आधी) (नंतर) २०२७ →

आयसीसी क्रिकेट विश्वचषक, २०२३ ही क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची १३वी आवृत्ती होती. ही स्पर्धा भारतात झाली.[] यात ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाने भारतचा ध्वज भारतचा अंतिम फेरीमध्ये पराभव करून जिंकला .

भारतात खेळला जाणारा हा चौथा क्रिकेट विश्वचषक होता आणि यावेळेस सहयजमान नसण्याची पहिलीच वेळ होती. या आधी भारताने १९८७ (पाकिस्तान सोबत), १९९६ (पाकिस्तान आणि श्रीलंकेसोबत) आणि २०११ (श्रीलंका आणि बांगलादेशसोबत) ह्या वर्षी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले होते.

सहभागी देश

[संपादन]
पात्रतेचा मार्ग तारीख स्थळ बर्थ पात्र संघ
यजमान देश भारतचा ध्वज भारत
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग (अव्वल ७) ३० जुलै २०२० – ३१ मे २०२३ अनेक (बदलते) अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान

ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया

इंग्लंडचा ध्वज इंग्लंड

न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड

दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका

पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान

बांगलादेशचा ध्वज बांगलादेश

२०२३ क्रिकेट विश्वचषक पात्रता (सर्वोच्च २) १८ जून – ९ जुलै २०२३ झिम्बाब्वे ध्वज झिम्बाब्वे Flag of the Netherlands नेदरलँड्स

श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका

शहरे

[संपादन]

ही स्पर्धा भारतात दहा शहरांमध्ये होईल. उपांत्य सामने मुंबई आणि कोलकाता येथे तर अंतिम सामना अहमदाबाद येथे होईल.[]

विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने बीसीसीआयने अनेक मैदानांना आधुनिकीकरणासाठी निधी दिला. धरमशालामध्ये नवीन गवती विकेट, वानखेडे स्टेडियममध्ये दिवे, बैठकी, शौचायलये आणि मैदानाचे आधुनिकीकरण तर चिदंबरम स्टेडियममध्ये विकेट आणि नवीन दिवे घालण्यात आले आहेत.[]

आयसीसीच्या सूचनेनुसार सगळ्या मैदानांच्या सीमा ७० मीटर किंवा अधिक असतील.[]

अहमदाबाद बेंगलुरु चेन्नई दिल्ली
नरेंद्र मोदी स्टेडियम एम. चिन्नास्वामी स्टेडियम एम.ए. चिदंबरम स्टेडियम अरुण जेटली स्टेडियम
क्षमता: १,३२,०००[] क्षमता: ४०,०००[] क्षमता: ५०,०००[] क्षमता: ४१,८४२[]
सामने: ४ (अधिक अंतिम सामना) सामने: ५ सामने: ५ सामने: ५
M. A. Chidambaram Stadium
धरमशाला हैदराबाद
एचपीसीए मैदान राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
क्षमता: २३,०००[] क्षमता: ५५,०००[१०]
सामने: ५ सामने: ३
कोलकाता लखनौ मुंबई पुणे
ईडन गार्डन्स बीआरएसएबीव्ही क्रिकेट स्टेडियम वानखेडे स्टेडियम महाराष्ट्र क्रिकेट असोसियेशन स्टेडियम
क्षमता: ६६,०००[११] क्षमता: ५०,०००[१२] क्षमता: ३२,०००[१३] क्षमता: ३७,४०६
सामने: ४ (अधिक उपांत्य सामना) सामने: ५ सामने: ४ (अधिक उपांत्य सामना) सामने: ५

स्पर्धेत भाग घेणाऱ्या देशांनी २८ सप्टेंबरपर्यंत त्यांचे १५ खेळाडूंचे संघ निश्चित केले. यापुढे संघातील बदलांना आयसीसीची संमती लागेल.[१४] २६ सप्टेंबरलाच हे संघ निश्चित झाले होते.[१५] वेस्ली बारेसी हा नेदरलँड्सचा खेळाडू सगळ्यात वयस्कर (३९ वर्षे) तर अफगाणिस्तानचा नूर अहमद सगळ्यात लहान (१८ वर्षे) खेळाडू होते.

पंच आणि सामनाधिकारी

[संपादन]

८ सप्टेंबर रोजी आयसीसीने या स्पर्धेसाठी २० अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. [१६] तर २५ तारखेस पंचांची यादी जाहीर केली.[१७]

सामनाधिकारी

[संपादन]

बक्षिस रक्कम

[संपादन]

या स्पर्धेत विजयी होणाऱ्या संघाला ४० लाख अमेरिकन डॉलर तर उपविजेत्यास २० लाख डॉलर मिळतील. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांना ८ लाख डॉलर मिळतील.[१८] या रकमा २०१९ विश्वचषकातील रकमांइतक्याच आहेत.[१९]

टप्पा संघ बक्षिस (US$) एकूण (US$)
विजेता $४०,००,००० $४०,००,०००
उपविजेता $२०,००,००० $२०,००,०००
उपांत्य फेरी हरलेले संघ $८,००,००० $१६,००,०००
साखळी फेरीत प्रत्येक गटातील विजेते संघ ४५ $४०,००० $१८,००,०००
उरलेले संघ $१,००,००० $६,००,०००
एकूण $१,००,००,०००

सराव सामने

[संपादन]

२९ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी येथील आसाम क्रिकेट असोसिएशन स्टेडियम आणि तिरुवनंतपुरममधील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे सराव सामने आयोजित करण्यात आले होते.[]

२७ जून रोजी भारताच्या सराव सामन्यांची घोषणा करण्यात आली. २३ ऑगस्ट रोजी संपूर्ण सराव सामन्यांची घोषणा करण्यात आली.[२०] या सामन्यांचे दूरचित्रवाणीवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले.[२१][२२]

गट फेरी

[संपादन]

२७ जून २०२३ रोजी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार या स्पर्धेची गट फेरी ५ ऑक्टोबरला सुरू झाला. यातील पहिला सामना मागच्या विश्वचषकातील विजेता इंग्लंडचा ध्वज इंग्लंड आणि न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड यांच्यात झाला.[][२३] प्रत्येक संघ इतर प्रत्येक संघाशी एक सामना खेळेल व सर्वोच्च ४ संघ बाद फेरीत जातील.

गुणफलक

[संपादन]
संघ सा वि गुण ए.धा.
भारतचा ध्वज भारत २० +२.५७०
दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका १६ +१.२६१
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया १६ +०.८४१
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड १० +०.७४३
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान ०८ -०.१९९
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ०८ -०.३३६
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड ०६ -०.५७२
बांगलादेशचा ध्वज बांगलादेश ०४ -१.०८७
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ०४ -१.४१९
Flag of the Netherlands नेदरलँड्स ०४ -१.८२५
  • ४ संघ पुढील फेरीसाठी पात्र

निकाल

[संपादन]

आयसीसीने २७ जून २०२३ रोजी सामन्याचे तपशील जारी केले.[२४]

८ ऑक्टोबर २०२३
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१९९ (४९.३ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२०१/४ (४१.२ षटके)
२२ ऑक्टोबर २०२३
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२७३ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२७४/६ (४८ षटके)
३१ ऑक्टोबर २०२३
धावफलक
बांगलादेश Flag of बांगलादेश
२०४ (४५.१ षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
२०५/३ (३२.३ षटके)

बाद फेरी

[संपादन]

यजमान भारत हा श्रीलंकेविरुद्ध ३०२ धावांनी विजय मिळवल्यानंतर उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा पहिला संघ होता, हा त्यांचा विश्वचषकातील सलग सातवा विजय होता.[२५] ५ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे भारताने दक्षिण आफ्रिकेचा २४३ धावांनी पराभव करून उपांत्य फेरीतील अव्वल स्थान मिळवले.[२६]

४ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानने न्यू झीलंडला पराभूत केल्यानंतर दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणारा दुसरा संघ ठरला,[२७] तर ७ नोव्हेंबर रोजी अफगाणिस्तानला पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलिया हा तिसरा संघ ठरला.[२८] पाकिस्तानने इंग्लंडविरुद्धचा अंतिम सामना हरल्यानंतर न्यू झीलंडने चौथा संघ म्हणून आपले स्थान निश्चित केले.[२९]

  उपांत्य फेरी अंतिम सामना
                 
 भारतचा ध्वज भारत ३९७/४ (५० षटके)  
 न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३२७ (४८.५ षटके)  
    उफेवि१  भारतचा ध्वज भारत २४० (५० षटके)
  उफेवि२  ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २४१/४ (४३ षटके)
 दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिका २१२ (४९.४ षटके)
 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया २१५/७ (४७.२ षटके)  

उपांत्य फेरी

[संपादन]
१५ नोव्हेंबर २०२३
१४:०० (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
३९७/४ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
३२७ (४८.५ षटके)

अंतिम सामना

[संपादन]

आकडेवारी

[संपादन]

सर्वाधिक धावा

[संपादन]
धावा खेळाडू डाव उच्च सरासरी स्ट्रा.रेट १०० ५०
७६५ (({alias))} विराट कोहली ११ ११७ ९५.६२ ९०.३१ ६८
५९७ (({alias))} रोहित शर्मा ११ १३१ ५४.२७ १२५.९४ ६६ ३१
५९४ (({alias))} क्विंटन डी कॉक १० १७४ ५९.४० १०७.०२ ५७ २१
५७८ (({alias))} रचिन रवींद्र १० १२३* ६४.२२ १०६.४४ ५५ १७
५५२ (({alias))} डॅरिल मिचेल १० १३४ ६९.०० १११.०६ ४८ २२
  • स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[३०]

सर्वाधिक बळी

[संपादन]
बळी खेळाडू डाव सरासरी इको स.गो स्ट्रा.रेट ५ बळी
२४ (({alias))} मोहम्मद शमी १०.७० ५.२६ ७/५७ १२.२०
२३ (({alias))} ॲडम झाम्पा ११ २२.३९ ५.३६ ४/८ २५.०४
२१ (({alias))} दिलशान मधुशंका २५.०० ६.७० ५/८० २२.३८
२० (({alias))} जसप्रीत बुमराह ११ १८.६५ ४.०६ ४/३९ २७.५५
(({alias))} जेराल्ड कोएत्झी १९.८० ६.२३ ४/४४ १९.०५
  • स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[३१]

स्पर्धेतील संघ

[संपादन]

आयसीसीने २१ नोव्हेंबर २०२३ रोजी टूर्नामेंटचा आपला संघ जाहीर केला आणि विराट कोहलीला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून[३२] आणि रोहित शर्माला संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले.[३३]

खेळाडू भूमिका
(({alias))} क्विंटन डी कॉक सलामीवीर/यष्टिरक्षक
(({alias))} रोहित शर्मा सलामीवीर/कर्णधार
(({alias))} विराट कोहली फलंदाज
(({alias))} डॅरिल मिचेल अष्टपैलू
(({alias))} केएल राहुल फलंदाज
(({alias))} ग्लेन मॅक्सवेल अष्टपैलू
(({alias))} रवींद्र जडेजा अष्टपैलू
(({alias))} जसप्रीत बुमराह गोलंदाज
(({alias))} दिलशान मधुशंका गोलंदाज
(({alias))} ॲडम झाम्पा गोलंदाज
(({alias))} मोहम्मद शमी गोलंदाज
(({alias))} जेराल्ड कोएत्झी बारावा माणूस

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "तिन्ही विश्वचषकांचे यजमानपद भारताला". ५ मे २०१६ रोजी पाहिले.
  2. ^ a b c "ICC Cricket World Cup 2023 Schedule Announced: India vs Pakistan on October 15 in Ahmedabad". Latestly. 27 June 2023. 27 June 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Cricket World Cup venues to get an upgrade: Imported grass, new outfields, better floodlights". The Indian Express. 30 June 2023. 30 June 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "ODI world cup, ICC instructed..." Inside sports.
  5. ^ "Narendra Modi Stadium | India | Cricket Grounds | ESPNcricinfo.com". Cricinfo. 27 June 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "M. Chinnaswamy Stadium | India | Cricket Grounds | ESPNcricinfo.com". Cricinfo. 27 June 2023 रोजी पाहिले.
  7. ^ "M. A. Chidambaram Stadium | India | Cricket Grounds | ESPNcricinfo.com". Cricinfo. 27 June 2023 रोजी पाहिले.
  8. ^ "Arun Jaitley Stadium | Cricket Grounds | BCCI". www.bcci.tv (इंग्रजी भाषेत). 2023-04-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-06-28 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  9. ^ "एचपीसीए मैदान | India | Cricket Grounds | ESPNcricinfo.com". Cricinfo. 27 June 2023 रोजी पाहिले.
  10. ^ "राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम | Cricket Grounds | BCCI". www.bcci.tv (इंग्रजी भाषेत). 2023-07-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-06-28 रोजी पाहिले. Unknown parameter |आर्काईव्ह दुवा= ignored (सहाय्य); Unknown parameter |आर्काईव्ह दिनांक= ignored (सहाय्य)
  11. ^ "Eden Gardens | India | Cricket Grounds | ESPNcricinfo.com". Cricinfo. 27 June 2023 रोजी पाहिले.
  12. ^ "Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium | India | Cricket Grounds | ESPNcricinfo.com". Cricinfo. 27 June 2023 रोजी पाहिले.
  13. ^ "Wankhede Stadium | India | Cricket Grounds | ESPNcricinfo.com". Cricinfo. 27 June 2023 रोजी पाहिले.
  14. ^ "ICC World Cup 2023: All the squads for ICC Men's Cricket World Cup 2023". ICC. 7 August 2023. 8 February 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 7 August 2023 रोजी पाहिले.
  15. ^ "All the squads for ICC Men's Cricket World Cup 2023". International Cricket Council. 26 September 2023 रोजी पाहिले.
  16. ^ "Match officials for the ICC Men's Cricket World Cup 2023 named". International Cricket Council. 8 September 2023. 8 September 2023 रोजी पाहिले.
  17. ^ "Dharmasena and Menon to take charge of ICC Men's Cricket World Cup 2023 opener". www.icc-cricket.com (इंग्रजी भाषेत). 25 September 2023 रोजी पाहिले.
  18. ^ Rajput, Tanisha (6 September 2023). "World Cup 2023 Full Squads: Check date, time, teams, venue, schedule and all you need to know". Wi. 6 September 2023 रोजी पाहिले.
  19. ^ Dutta, Rishab (3 September 2023). "ICC World Cup 2023 Schedule, Teams, Venues, Prize Money, And Broadcast Channel". Sportsganga. 6 September 2023 रोजी पाहिले.
  20. ^ "Three India cities to host official World Cup warm-up fixtures". www.icc-cricket.com (इंग्रजी भाषेत). 24 August 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-08-23 रोजी पाहिले.
  21. ^ "2023 ICC WC Full schedule, venues, time, teams and where to stream". हिंदू. 27 June 2023. 29 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 28 June 2023 रोजी पाहिले.
  22. ^ "World Cup 2023 schedule: India to play a warm-up match against England, here are venues for practice games". India TV News. 27 June 2023. 27 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 June 2023 रोजी पाहिले.
  23. ^ "India v Pakistan clash among nine World Cup fixtures rescheduled". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 9 August 2023. 9 August 2023 रोजी पाहिले.
  24. ^ "2023 ICC WC Full schedule, venues, time, teams and where to stream". हिंदू. 27 June 2023. 29 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 June 2023 रोजी पाहिले.
  25. ^ "Who are best-placed to join India in the semi-finals?". ESPNcricinfo. 2 November 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 November 2023 रोजी पाहिले.
  26. ^ "Jadeja razes South Africa for 83 after Kohli scores 49th ODI ton". ESPNcricinfo. 5 November 2023. 5 November 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 6 November 2023 रोजी पाहिले.
  27. ^ "Fabulous Fakhar pulls off stunning chase to keep Pakistan alive". ESPNcricinfo. 14 November 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 November 2023 रोजी पाहिले.
  28. ^ Sportstar, Team (7 November 2023). "World Cup 2023: Australia qualifies for semifinals after stunning win over Afghanistan". Sportstar. 13 November 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 8 November 2023 रोजी पाहिले.
  29. ^ "It's official! India set up 2023 World Cup semi-final against New Zealand in 2019 rematch; Pakistan knocked out". Hindustan Times. 11 November 2023. 14 November 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 12 November 2023 रोजी पाहिले.
  30. ^ "2023 World Cup Cricket Batting Records & Stats runs". ESPNcricinfo. 18 October 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 October 2023 रोजी पाहिले.
  31. ^ "2023 World Cup Cricket bowling Records & Stats wickets". ESPNcricinfo. 9 October 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 October 2023 रोजी पाहिले.
  32. ^ "India star named Player of the Tournament at ICC Men's Cricket World Cup". Cricket World Cup. 19 November 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 19 November 2023 रोजी पाहिले.
  33. ^ "Finalists dominate Cricket World Cup Team of the Tournament". Cricket World Cup. 21 November 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 November 2023 रोजी पाहिले.
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
क्रिकेट विश्वचषक, २०२३
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?