कोरियन युद्ध
दिनांक | मूळ युद्ध:२५ जून १९५० - २७ जुलै १९५३ (३ वर्षे,३२ दिवस) लहानसहान चकमकी:२७ जुलै १९५३ - आत्तापर्यत |
---|---|
स्थान | कोरियन द्वीपकल्प |
सद्यस्थिती |
|
प्रादेशिक बदल | कोरियन निर्लष्करीकृत टापूची उभारणी. |
युद्धमान पक्ष | |
---|---|
दक्षिण कोरियाचे पहिले प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रे अमेरिका युनायटेड किंग्डम (याशिवाय १४ देशांची लष्करी व ५ देशांची वैद्यकीय मदत) |
कोरियाचे जनतेचे लोकशाही प्रजासत्ताक चीनचे जनतेचे प्रजासत्ताक सोव्हियेत संघ (याशिवाय १ देशाची लष्करी व ५ देशांची वैद्यकीय मदत) |
सेनापती | |
सिंगमन ऱ्ही | किम इल-सुंग
|
कोरियन युद्ध (२५ जून १९५० - २७ जुलै १९५३) हे कोरियाचे प्रजासत्ताक व कोरियाचे जनतेचे लोकशाही प्रजासत्ताक या दोन देशात झालेले युद्ध होते. कोरियाचे प्रजासत्ताकाला किंवा दक्षिण कोरियाला अमेरिकेने व संयुक्त राष्ट्रांनी मदत केली होती. कोरियाचे जनतेचे लोकशाही प्रजासत्ताकाला किंवा उत्तर कोरियाला चीनने मदत केली होती त्याचप्रमाणे सोव्हिएत संघानेही उत्तर कोरियाला मदत केली होती. या युद्धाची सुरुवात कोरियाच्या फाळणीमुळे झाली.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.