कोनाकल्ला नारायण राव
कोनाकल्ला नारायण राव (मे ४, इ.स. १९५०- हयात) हे तेलुगू देशम पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश राज्यातील मछलीपट्टणम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.