कॅथरीन कॅम्पबेल
कॅथरिन ॲन कॅम्पबेल (२० जुलै, १९६३:क्राइस्टचर्च, न्यू झीलंड - हयात) ही न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९८८ ते २००० दरम्यान ९ महिला कसोटी आणि ८५ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.