कृपाल तुमाने
कृपाल तुमाने | |
विद्यमान | |
पदग्रहण १६ मे, इ.स. २०१४ | |
मागील | मुकुल वासनिक |
---|---|
मतदारसंघ | रामटेक |
राजकीय पक्ष | शिवसेना |
पत्नी | रेवती तुमाने |
निवास | नागपूर, महाराष्ट्र |
कृपाल बाळाजी तुमाने हे महाराष्ट्र राज्यातील शिवसेना पक्षाचे राजकारणी व सोळाव्या लोकसभेचे सदस्य आहेत. त्यांनी २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये रामटेक मतदारसंघामधून काँग्रेस पक्षाचे विद्यमान खासदार मुकुल वासनिक ह्यांचा पराभव केला.
हे सुद्धा पहा
[संपादन]भारतीय जनता पक्ष (22) |
|
---|---|
शिव सेना (१८) | |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (5) |
|
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (२) | |
स्वाभिमानी पक्ष (१) | |
२०१४ लोकसभा निवडणुका निकाल |
|
२०१४ उप-निवडणुका |
|
हे सुद्धा पहा राज्यसभेतील महाराष्ट्रातील खासदार |
|
१६व्या लोकसभेचे सदस्य
|
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.