काकीनाडा ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
काकीनाडा ग्रामीण विधानसभा मतदारसंघ - ३८ हा आंध्र प्रदेश राज्य विधानसभेच्या १७५ मतदारसंघांपैकी एक आहे. परिसीमन आदेश, २००८ नुसार, हा मतदारसंघ २००८ साली स्थापन केला गेला. काकीनाडा ग्रामीण हा विधानसभा मतदारसंघ काकीनाडा लोकसभा मतदारसंघात मोडतो.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.