एर इंडिया कार्गो
एर इंडिया कार्गो ही भारतातील एर इंडिया या विमानवाहतूक कंपनीची हवाईमार्गे मालवाहतूक करणारी उपकंपनी आहे.
१९५४ ते २०१२ पर्यंत या कंपनीची स्वतःची विमाने होती व त्याद्वारे ती सामानवाहतूकसेवा पुरवायची. २०१२नंतर एर इंडिया कार्गो फक्त एर इंडियाच्या विमानांतून सामानाची पाठवणी करते.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) | |
प्रवासी | एअरएशिया इंडिया • एअर इंडिया • एअर इंडिया एक्सप्रेस • अलायन्स एर (एर इंडिया रीजनल) • गोएअर • इंडिगो • जल हंस • जेट एअरवेज • जेटकनेक्ट • स्पाइसजेट • व्हिस्टारा |
चार्टर | |
मालवाहू | |
बंद | एअर इंडिया कार्गो • एअर कोस्टा • अर्चना एअरवेज • क्रेसेंट एर कार्गो • ईस्ट-वेस्ट एरलाइन्स • इंडियन • इंडस एअर • जेटलाइट • किंगफिशर एअरलाइन्स • किंगफिशर रेड • एमडीएलआर एअरलाइन्स • मोदीलुफ्त • पॅरामाउंट एरवेझ • वायुदूत |
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.