उदेशिका प्रबोधनी
कलुवा देवागे उदेशिका प्रबोधिनी तथा उदेशिका प्रबोधिनी (२० सप्टेंबर, इ.स. १९८५:डार्गा टाउन, श्रीलंका - ) ही श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि टी२० क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. [१]. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि डाव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी करते.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "उदेशिका प्रबोधिनी". इएसपीएन क्रिकइन्फो. २०१७-०२-१७ रोजी पाहिले.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.