उडुपी लोकसभा मतदारसंघ
उडुपी हा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक भूतपूर्व लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ सालच्या पुनर्रचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व उडुपी चिकमगळूर हा नवा लोकसभा मतदारसंघ निर्माण करण्यात आला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ नेते ऑस्कर फर्नान्डिस येथून सलग ५ वेळा निवडून आले होते.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.