इमाम उल हक
इमाम उल हक (१२ डिसेंबर, १९९५:लाहोर, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]
- आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण - आयर्लंड विरुद्ध ११ मे २०१८ रोजी डब्लिन येथे.[२]
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - श्रीलंका विरुद्ध १८ ऑक्टोबर २०१७ रोजी अबु धाबी येथे.[३]
हा पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू इंजमाम उल हकचा पुतण्या आहे.
संदर्भ
[संपादन]Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.