For faster navigation, this Iframe is preloading the Wikiwand page for इंग्लंड लायन्स क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२३-२४.

इंग्लंड लायन्स क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२३-२४

इंग्लंड लायन्स क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२३-२४
भारत अ
इंग्लंड लायन्स
तारीख १२ जानेवारी – ४ फेब्रुवारी २०२४
संघनायक अभिमन्यू ईश्वरन जॉश बोहॅनन
प्रथम श्रेणी मालिका
निकाल भारत अ संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावा साई सुदर्शन (२२१) कीटन जेनिंग्स (३१०)
सर्वाधिक बळी आकाश दीप (११) मॅटी पॉट्स (२०)

इंग्लड लायन्स क्रिकेट संघाने जानेवारी आणि फेब्रुवारी २०२४ मध्ये भारत अ क्रिकेट संघ बरोबर खेळण्यासाठी भारताचा दौरा केला.[] या दौऱ्यात तीन प्रथम श्रेणी सामन्यांचा समावेश होता.[] ही मालिका वरिष्ठ संघांमधील कसोटी मालिकेसह ओव्हरलॅप झाली.[] डिसेंबर २०२३ मध्ये, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) ने दौऱ्यासाठीचे सामने निश्चित केले, सर्व सामने येथे होणार आहेत.[]

खेळाडू

[संपादन]
भारत भारत अ[] इंग्लंड इंग्लंड लायन्स[]

२३ जानेवारी २०२४ रोजी, रिंकू सिंगला दुसऱ्या चार दिवसीय सामन्यासाठी भारत ‘अ’ संघात समाविष्ट करण्यात आले.[]

सराव सामना

[संपादन]
१२-१३ जानेवारी २०२४
धावफलक
वि
२३३ (५१.१ षटके)
डॅन मौसली ६० (६६)
मानव सुथार ३/४५ (११ षटके)
४६२/८डी (९१ षटके)
रजत पाटीदार १११ (१४१)
जॅक कार्सन २/६५ (१४ षटके)
सामना अनिर्णित
नरेंद्र मोदी स्टेडियम बी ग्राउंड, अहमदाबाद
पंच: पराशर जोशी आणि मोहम्मद रफी
  • इंग्लंड लायन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला

प्रथम श्रेणी मालिका

[संपादन]

पहिली अनधिकृत कसोटी

[संपादन]
१७-२० जानेवारी २०२४
धावफलक
वि
५५३/८डी (११८ षटके)
कीटन जेनिंग्स १५४ (१८८)
मानव सुथार ४/१३७ (२९ षटके)
२२७ (४७ षटके)
रजत पाटीदार १५१ (१५८)
मॅटी पॉट्स ४/३० (१२ षटके)
१६३/६डी (२९.३ षटके)
कीटन जेनिंग्स ६४ (६५)
प्रदोष रंजन पॉल २/२३ (३ षटके)
४२६/५ (१२५ षटके)
के.एस. भरत ११६* (१६५)
कॅलम पार्किन्सन ३/१८२ (४३ षटके)
सामना अनिर्णित
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
पंच: अभिजित भट्टाचार्य (भारत) आणि सय्यद खालिद (भारत)
सामनावीर: कीटन जेनिंग्स (लायन्स)
  • भारत अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

दुसरी अनधिकृत कसोटी

[संपादन]
२४–२७ जानेवारी २०२४
धावफलक
वि
१५२ (५२.४ षटके)
ऑली प्राइस ४८ (८१)
आकाश दीप ४/४६ (१३.४ षटके)
४८९ (१११.१ षटके)
सरफराज खान १६१ (१६०)
मॅटी पॉट्स ६/१२५ (३०.१ overs)
३२१ (९०.२ षटके)
ऑली रॉबिन्सन ८५ (१०८)
सौरभ कुमार ५/१०४ (२९ षटके)
भारत अ ने एक डाव आणि १६ धावांनी विजय मिळवला
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
पंच: उल्हास गंधे (भारत) आणि साईदर्शन कुमार (भारत)
सामनावीर: सरफराज खान (भारत अ)
  • इंग्लंड लायन्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरी अनधिकृत कसोटी

[संपादन]
१-४ फेब्रुवारी २०२४
धावफलक
वि
१९२ (५०.२ षटके)
देवदत्त पडिक्कल ६५ (९६)
मॅटी पॉट्स ६/५७ (१६.२ षटके)
१९९ (६४.३ षटके)
ॲलेक्स लीस ६४ (१३६)
आकाश दीप ४/५६ (२१ षटके)
४०९ (१०७.१ षटके)
साई सुदर्शन ११७ (२४०)
डॅन मौसली ३/४३ (१३ overs)
२६८ (७२.४ षटके)
ऑली रॉबिन्सन ८० (१०५)
शम्स मुलाणी ५/६० (२० षटके)
भारत अ संघ १३४ धावांनी विजयी झाला
नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
पंच: मोहित कृष्णदास (भारत) आणि विनोद शेषन (भारत)
सामनावीर: साई सुदर्शन (भारत अ)
  • इंग्लंड लायन्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Dinesh Karthik to join England Lions coaching staff ahead of India tour". The Economic Times. 2024-01-11 रोजी पाहिले.
  2. ^ "England Lions to play three four-day matches against India A in Ahmedabad". ESPNcricinfo (इंग्रजी भाषेत). 2024-01-11 रोजी पाहिले.
  3. ^ "England tour of India: Dinesh Karthik to join England Lions as batting consultant in star-studded coaching set-up". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-01-11 रोजी पाहिले.
  4. ^ "England Lions squad for India tour announced". England Cricket Board (इंग्रजी भाषेत). 2024-01-11 रोजी पाहिले.
  5. ^ "BCCI announces India A squad for England series: Easwaran captain, eyes on Patidar, Sudharsan, Akash Deep". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2024-01-11 रोजी पाहिले.
  6. ^ "England tour of India: Ollie Robinson named in England Lions squad for red-ball tour". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-01-11 रोजी पाहिले.
  7. ^ "Rinku Singh added to India 'A' squad for 2nd four-day match against England Lions". www.bcci.tv (इंग्रजी भाषेत). 2024-01-23 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
{{bottomLinkPreText}} {{bottomLinkText}}
इंग्लंड लायन्स क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२३-२४
Listen to this article

This browser is not supported by Wikiwand :(
Wikiwand requires a browser with modern capabilities in order to provide you with the best reading experience.
Please download and use one of the following browsers:

This article was just edited, click to reload
This article has been deleted on Wikipedia (Why?)

Back to homepage

Please click Add in the dialog above
Please click Allow in the top-left corner,
then click Install Now in the dialog
Please click Open in the download dialog,
then click Install
Please click the "Downloads" icon in the Safari toolbar, open the first download in the list,
then click Install
{{::$root.activation.text}}

Install Wikiwand

Install on Chrome Install on Firefox
Don't forget to rate us

Tell your friends about Wikiwand!

Gmail Facebook Twitter Link

Enjoying Wikiwand?

Tell your friends and spread the love:
Share on Gmail Share on Facebook Share on Twitter Share on Buffer

Our magic isn't perfect

You can help our automatic cover photo selection by reporting an unsuitable photo.

This photo is visually disturbing This photo is not a good choice

Thank you for helping!


Your input will affect cover photo selection, along with input from other users.

X

Get ready for Wikiwand 2.0 🎉! the new version arrives on September 1st! Don't want to wait?