आसिफ याकूब
आसिफ याकूब (११ नोव्हेंबर, १९७३:पाकिस्तान - हयात) हे पाकिस्तानचे क्रिकेट पंच आहेत.
पंच कारकीर्द
[संपादन]त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २०१९ साली होता.
त्यांनी आत्तापर्यंत २०२० १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक या आयसीसीच्या स्पर्धांमध्ये पंचगिरी केली आहे.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.