आर्यमान सुनील
आर्यमान सुनील उचील (३० एप्रिल, २०००:सिंगापूर - ) हा सिंगापूरकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]
हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करतो.
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ "आर्यमान सुनील". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१६ रोजी पाहिले.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.