आफ्रिकन देशांचा चषक
स्थापना | इ.स. १९५७ |
---|---|
प्रदेश | आफ्रिका (सी.ए.एफ.) |
संघांची संख्या | १६ |
सद्य विजेते | कोत द'ईवोआर |
सर्वाधिक विजय |
इजिप्त (७ वेळा विजेते) |
आफ्रिकन देशांचा चषक (फ्रेंच: Coupe d'Afrique des Nations) ही आफ्रिकन फुटबॉल मंडळाद्वारे आयोजित केली जाणारी एक फुटबॉल स्पर्धा आहे. ह्यातील विजेत्याला आफ्रिकाचा विजेता हे पद मिळते तसेच फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेत आपोआप आमंत्रण मिळते.
इ.स. १९५७ साली ही स्पर्धा पहिल्यांदा खेळवली गेली व १९६८ पासून दर दोन वर्षांनी खेळवली जात आहे. इजिप्तने आजवर आफ्रिकन देशांचा चषक सर्वाधिक वेळा (७ वेळा) जिंकला आहे.
इतिहास
[संपादन]संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
आंतरराष्ट्रीय फुटबॉल | ||
---|---|---|
फिफा · विश्वचषक · कॉन्फेडरेशन्स चषक · U-२० विश्वचषक · U-१७ विश्वचषक · ऑलिंपिक · आशियाई खेळ · ऑल आफ्रिका गेम्स · पॅन अमेरिका गेम्स · आइसलंड गेम्स · विश्व फिफा क्रमवारी · प्लेअर ऑफ द इयर · मायनर स्पर्धा · FIFA Ballon d'Or · स्पर्धा · संघ · फिफा संकेत | ||
आशिया | ||
आफ्रिका | ||
उत्तर अमेरिका, मध्य अमेरिका व कॅरिबियन | ||
दक्षिण अमेरिका | ||
ओशनिया | ओ.एफ.सी. – नेशन्स चषक | |
युरोप | ||
नॉन-फिफा | नोवेल फेडरेशन बोर्ड – विवा विश्वचषक |
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.