अलाना किंग
अलाना मरिया किंग (२२ नोव्हेंबर, १९९५:ऑस्ट्रेलिया - ) ही ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०२२ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि लेगब्रेक गोलंदाजी करते.
Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.