अलवार ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
अलवर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ अलवर जिल्ह्यात असून अलवर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.
आमदार
[संपादन]निवडणूक | आमदार | पक्ष |
---|---|---|
२०१३ | टिकाराम जुल्ली | काँग्रेस |
२०१८ | जय राम | भाजप |
२०२३ | टिकाराम जुल्ली | काँग्रेस |
निवडणूक निकाल
[संपादन]संदर्भ आणि नोंदी
[संपादन]Text is available under the CC BY-SA 4.0 license; additional terms may apply.
Images, videos and audio are available under their respective licenses.